लाडकी बहीण e-KYC काशी करायची - 2 मिनिटात e-KYC पूर्ण करा!
लाडकी बहीण योजना e-KYC संपूर्ण माहिती - 2 मिनिटात पूर्ण करा! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या सर्व लाभार्थींसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. जर तुम्ही 2 महिन्यांत e-KYC पूर्ण केले नाही तर तुमचे महिन्याला 1,500 रुपयांचे पे…